शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील बोगस डॉक्टरांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ, तिघांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:08 IST

जेलरोड पोलीस ठाणे : तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देनागरिकांच्या जीवाशी खेळणाºया तीन डॉक्टरांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलजेलरोड पोलीस ठाणे : तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : साखर पेठेतील इकरार अली मस्जिदसमोर कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, नागरिकांच्या जीवाशी खेळणाºया तीन डॉक्टरांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ८ वाजता करण्यात आली. 

जुबेर महंमद दंडू, खानसा जुबेर दंडू, फिरोज अलिम दंडू (सर्व रा. ५५४, साखरपेठ, इकरार अली मस्जिदसमोर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जिल्हाधिकाºयांनी इकरार अली मस्जिदजवळ जुबेर दंडू स्कि न स्पेशालिटी यांनी दिलेल्या औषधांमुळे रुग्णाला त्रास होत आहे.

याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले होते. यावरून २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव विठ्ठल सोडल (वय ६०) सोबत महिला कर्मचाºयास घेऊन स्किन स्पेशालिटीमध्ये गेले. तेथे असलेल्या खानसा दंडू यांना चेहºयावरील डागावर औषध देण्याची मागणी केली. खानसा दंडू यांनी चेहरा पाहून चिठ्ठीवर अ‍ॅलोपॅथीची गोळी लिहून दिली. 

खानसा दंडू यांना डॉ. नामदेव सोडल यांनी नाव, गाव पत्ता विचारला असता त्यांनी मी बी.ए.एम.एस. डॉक्टर असून माझे शिक्षण विजापुरात झाले आहे, असे सांगितले. डॉ. जुबेर दंडू कुठे आहेत, असे विचारले असता त्यांनी ते माझे पती आहेत, त्यांचा एम.बी.बी.एस.चं शिक्षण पूर्ण झालं असून ते एम.डी. पदवीसाठी पुणे येथे गेल्याचे सांगितले. डॉ. नामदेव सोडल यांनी महिलेकडे प्रमाणपत्राची मागणी केली तेव्हा मी डॉक्टर नसून माझे पती असल्याचे सांगितले. दरम्यान, तेथे फिरोज महंमदअली दंडू हे तेथे आले. त्यांनी हा दवाखाना मी स्वत: चालवित असल्याचे सांगितले.

माझ्याकडे हर्बल हॉस्मेटिकचा परवाना आहे, असे सांगितले. या दरम्यान पुन्हा एक इसम आला. त्याने स्वत:चे नाव जुबेर दंडू असे सांगितले. त्यांनी मी व्ही.एम. मेडिकल कॉलेज येथे एम.बी.बी.एस.च्या दुसºया वर्गात शिकत असल्याचे सांगितले. कागदपत्रांची मागणी केली असता त्यांना देता आली नाही. त्यामुळे तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास महिला फौजदार जाधव करीत आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस