शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

बोगस सिमकार्ड विक्रेत्यांवर लवकरच आळा घालणार, सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 3:31 PM

सोलापूर : दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोबाईल विक्रेत्यांनी आधारकार्ड शिवाय सिमकार्ड विक्री करू नये, याशिवाय बोगस सिमकार्ड विकेत्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर शहर गुन्हे शाखेने दिली.सोलापूर शहर आयुक्तालयात शहरातील विविध कंपनीच्या सिमकार्ड विक्री व्यवस्थापक यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत पोलीस उपायुक्त पोर्णिमा ...

ठळक मुद्दे- बोगस सिमकार्ड धारकांवर गुन्हे शाखेची करडी नजर- आळा न बसल्यास संबंधितांवर कारवाई करणार- सहा़ पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी केले विशेष मार्गदर्शन

सोलापूर : दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोबाईल विक्रेत्यांनी आधारकार्ड शिवाय सिमकार्ड विक्री करू नये, याशिवाय बोगस सिमकार्ड विकेत्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर शहर गुन्हे शाखेने दिली.

सोलापूर शहर आयुक्तालयात शहरातील विविध कंपनीच्या सिमकार्ड विक्री व्यवस्थापक यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले, सहा़ पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे, दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन बंडगर यांनी मार्गदर्शन केले.

देशाची अंतर्गत सुरक्षा कायम ठेवण्यासाठी सिमकार्ड विक्रेत्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाºया सट्टाबाजाकडे अनेक सिमकार्ड मिळून आले होते त्यावरून असे सिमकार्ड विक्री करणाºयांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

या बैठकीस सोलापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधी कक्षाचे अधिकारी व सिमकार्ड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते़  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस