शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

हरणा नदीत वाहून गेलेल्या तरूणाचा सापडला मृतदेह; दक्षिण तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 15:27 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीत एक तरूण वाहून गेला. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी नदीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. 

शौकत रशिद नदाफ (३७) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, हरणा नदीमध्ये मुस्ती येथील एक ग्रामस्थ पाण्यात वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला त्या निषेधार्थ नदीवर पूल बांधण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. मुस्ती ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून अधिकाऱ्यांचा रस्ता अडवला होता. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत या सर्व आंदोलकांना उठवून प्रशासनाला निवेदन देण्यास भाग पाडले.

मुस्ती या गावापासून 100 मीटर अंतरावर हरणा नदी आहे. मुस्ती वरून अरळीकडे जाण्यासाठी मार्ग नाही, नदीतून जावे लागते. नदीवर ब्रिज नसल्याने नदीत बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शौकत नदाफ हे नदीत अचानक पाणी आल्याने वाहून गेले, मंगळवारी त्यांचा मृतदेह सापडला. केवळ नदीवर ब्रिज नसल्याने नदाफ यांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावचे नागरिक संतापले. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांचे रस्ता अडवला आणि घोषणाबाजी केली.

 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरAccidentअपघातSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय