शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तळेहिप्परगा येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:51+5:302021-06-09T04:27:51+5:30

या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात वीस ते पंचवीस तरुणांनी प्रथमच रक्तदान केले. सरपंच वैशाली धुमाळ, उपसरपंच ...

Blood donation camp at Talehipparga on the occasion of Shiv Rajyabhishek Day | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तळेहिप्परगा येथे रक्तदान शिबिर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तळेहिप्परगा येथे रक्तदान शिबिर

या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात वीस ते पंचवीस तरुणांनी प्रथमच रक्तदान केले. सरपंच वैशाली धुमाळ, उपसरपंच रोहन भिंगारे तसेच

प्रगतशील बागायतदार सुभाष पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार, विशाल पवार, अजिनाथ पराडकर, आरिफ चाचा, ओंकार लोखंडे, अविनाश पाटील, राष्ट्रीय छावाचे तालुका अध्यक्ष रतिकांत पाटील, कुमार भिंगारे, गुरलिंग धुमाळ. राजाभाऊ धुमाळ. शामराव पाटील. सचिन भिंगारे, दत्ता काटे, अण्णासाहेब पाटील, नागा माने, शरद काटे, अभिजीत पाटील, कौस्तुभ शिंदे पाटील, रोहित पाटील, महेश पाटील, रणजित पाटील, सारंग पाटील, सागर जाधव, रेवण उंबरे, युवराज पाटील, आकाश नरवडे आदी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तळेहिप्परगा येथे रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी अविनाश पाटील, शामराव पाटील, रोहन भिंगारे, योगेश पवार, रतिकांत पाटील आदी.

----

Web Title: Blood donation camp at Talehipparga on the occasion of Shiv Rajyabhishek Day