टेंभुर्णीत ६५ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:43+5:302021-04-29T04:16:43+5:30

टेंभुर्णी : हनुमान जयंतीनिमित्त मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेतर्फे टेंभुर्णी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ६५ दात्यांनी रक्तदान ...

Blood donation of 65 people in Tembhurni | टेंभुर्णीत ६५ जणांचे रक्तदान

टेंभुर्णीत ६५ जणांचे रक्तदान

टेंभुर्णी : हनुमान जयंतीनिमित्त मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेतर्फे टेंभुर्णी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ६५ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे यांच्या हस्ते झाले.

यावेळी वडार समाजनेते नामदेव धोत्रे, दिलीप पवार, आकाश धोत्रे, राम पवार, कृष्णा धोत्रे, ग्रामपंचायत सदस्य विकास धोत्रे, सचिन पवार, संतोष धोत्रे, जॉकी सुर्वे, महिला जिल्हाध्यक्ष सरस्वती पवार, चंद्रकांत मासुळे, महादेव पवार, शिवराम पवार, विकास सुर्वे, जैन समाज संघटनेचे शहराध्यक्ष विरांग मेहता, आशिष लोंढे उपस्थित होते.

या शिबिरासाठी वडार समाजाचे कार्यकर्ते अनिल पवार, गोपाळ पवार, मनेश धोत्रे, लखन गायकवाड, अनिल पवार, श्रीकांत मासुळे, लखन पवार, शांतीलाल माने, विशाल पवार, योगेश धोत्रे, मारुती मासुळे, नाना चौगुले, अण्णा धनवटे, गणेश चव्हाण, दादा माने, कालिदास पवार, गौतम पवार, सुरज जाधव, हरिचंद्र पवार, विकास माने, योगेश पवार, बापू माने, प्रेमानंद धोत्रे, महादेव जगताप, प्रतीक माने, सागर पवार, प्रकाश धोत्रे, तात्या सीताप, श्याम लोंढे, सोन्या धोत्रे, भाऊ धोत्रे, अभिमान माने, बापू ननवरे, नामदेव मंजुळे, रमेश ननवरे, नितीन चव्हाण, बापू चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

--

२७ टेंभुर्णी

रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी अमोल धोत्रे व रक्तदाते.

Web Title: Blood donation of 65 people in Tembhurni