Blood donation of 51 people in Barshi | बार्शीत ५१ जणांचे रक्तदान

बार्शीत ५१ जणांचे रक्तदान

यावेळी लोकराजा संस्थेचे अध्यक्ष धीरज भोसले, वंचित आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक गजशिव, सिद्धार्थनगर मंडळाचे अध्यक्ष आकाश गायकवाड, उपाध्यक्ष मनोज ओहोळ, खजिनदार सुमित काकडे, सचिव समाधान शिंदे, पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कुमार जगताप, तहसीलदार सुनील शेरखाने, लघु पाटबंधारे उपअभियंता मच्छिंद्र सोनवणे, मुझम्मिल पठाण उपस्थित होते.

भीमटायगर संघटनेचे शंकर वाघमारे, दयावान कदम, वंचितचे धनंजय जगदाळे, किशोर ढोले, स्वप्नील भालशंकर, भारत कदम, अमोल शिंदे, बसपाचे प्रसन्नजित नाईकनवरे, रूपेश बंगाळे, रिपाइंचे सनी गायकवाड, आबा बोकेफोडे, उडानचे जमील खान, आकाश चाबुकस्वार, किरण भालशंकर, जफर शेख, अल्पसंख्याकचे शकील मुलाणी, साजन शेख, जावेद पठाण आदी उपस्थित होते.

यासाठी भगवंत ब्लड बँकेचे अध्यक्ष शशिकांत जगदाळे आणि त्यांच्या टीमने सहकार्य लाभले.

Web Title: Blood donation of 51 people in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.