बार्शीत १३० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:21 IST2021-04-15T04:21:40+5:302021-04-15T04:21:40+5:30

या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, ...

Blood donation of 130 people in Barshi | बार्शीत १३० जणांचे रक्तदान

बार्शीत १३० जणांचे रक्तदान

या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पक्षनेते विजय राऊत, कांदा व्यापारी तात्या शिंदे, रवींद्र राऊत, अमृत राऊत, नागजी राऊत, पिंटू मूळे, गटनेते दीपक राऊत, संदेश काकडे, दीपक धावारे, गौतम वाघमारे, विजय राऊत, टिंकू पाटील, शंकर वाघमारे, संदीप बरडे उपस्थित होते. या शिबिरासाठी बापू ताकपिरे, प्रवीण रिकीबे, सुनील रंदिल, सागर लंकेश्वर, प्रवीण आखाडे, शिवम अंगरखे, किरण काकडे, मुकुंद यादव, बबलू यादव, किरण कदम, प्रदीप हिवाळे, प्रमोद रिकीबे, तेजस कांबळे, रत्नदीप ओहोळ, सुचित धावारे, दत्ता रंदील, सुरज नागटीळक परिश्रम घेतले.

१४बार्शी-अभिवादन

ओळी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आ. राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, संतोश गिरीगोसावी व अन्य.

Web Title: Blood donation of 130 people in Barshi