शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साेलापूर मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नकाे, भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची भूमिका

By राकेश कदम | Updated: March 14, 2024 20:22 IST

Solapur: साेलापूर लाेकसभा मतदारसंघात भाजप नेतृत्वाने स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्यावे. इतर जिल्ह्यातील नेत्याला उमेदवारी देउ नये, अशी भूमिका भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे.

- राकेश कदम साेलापूर  -साेलापूर लाेकसभा मतदारसंघात भाजप नेतृत्वाने स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य द्यावे. इतर जिल्ह्यातील नेत्याला उमेदवारी देउ नये, अशी भूमिका भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे. साेलापूरच्या उमेदवारीसंदर्भात दाेन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत चर्चा हाेईल, असेही त्यांनी सांगितले. 

आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, भाजपचे राज्यातील २० उमेदवार जाहीर झाले आहेत. मागच्या लाेकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात साेलापूरचा उमेदवार जाहीर झाला हाेता. आताही शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर हाेईल असे वाटते. पण उमेदवार देताना जिल्ह्यातील नेत्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनेक लाेक इच्छूक आहेत. त्यांचाच विचार झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. साेलापूरच्या उमेदवारीबाबत अद्याप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस हे साेलापूरच्या आमदारांसाेबत चर्चा करतील. त्यानंतरच उमेदवारी जाहीर हाेईल. आम्ही आमचे मत पक्षाच्या नेत्यांना कळवणार आहाेत, असेही देशमुख म्हणाले.

टॅग्स :solapur-pcसोलापूरVijay Deshmukhविजय देशमुखBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४