शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भोसे गावात पोलिसांची मोठी कारवाई; तरूणाकडे सापडलं दीड लाखांचे अवैध मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 12:32 IST

भोसेत गांजा, गुटखा व पेट्रोल, डिझेल असे १ लाख २१ हजाराचे घबाड हाती

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे

भोसे (ता मंगळवेढा )येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर वास्तव्यास असणाऱ्या अक्षय बसवेश्वर पैलवान (वय २८ वर्षे) याच्या घरी पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या टीमने छापा टाकला यावेळी पोलिसांना गांजा, गुटखा, बेकायदेशीर पेट्रोल, डिझेल साठा असे घबाड हाती लागले आहे. असा  १ लाख २१ हजाराचा अवैध  मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 मंगळवेढा पोलीस ठाणेची हद्द मोठी असुन सीमेलगत कर्नाटक राज्य, सांगली जिल्हा, यांची हद्द लागुन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने अवैद्य वस्तुचा वाहतुक व साठा होत असतो. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन  पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या टीमने  भोसे येथील अक्षय बसवेश्वर पैलवान याच्या घरी  छापा टाकला असता गांजा, गुटखा, बेकायदेशीर पेट्रोल, डिझेल साठा असे घबाड हाती लागले आहे. असा  १ लाख २१ हजाराचा अवैध  मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणातील आरोपी  पोलीसांच्या ताब्यात असुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनि बापुराव पिंगळे हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव,  उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने, सपोनि बापुराव पिंगळे, सपोफो अविनाश पाटील, पोहेकॉ सुनिल गायकवाड, पोहेकॉ हजरत पठाण, पोना बापुराव पवार, पोकॉ राजु आवटे, पोकॉ वैभव घायाळ यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस