शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सुधीर हिरमेठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 15:57 IST

मंगळवारी घेणार पदभार: हरिश बैजल मंगळवारी होणार सेवानिवृत्त

सोलापूर : अवघ्या सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ३१ मे रोजी विद्यमान पोलीस आयुक्त हरिश बैजल हे सेवानिवृत्त होत आहेत. सोलापूर शहर पोलीस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे देण्यात आला आहे.

शहर पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९९२ साली झाली. पोलीस आयुक्त सेवानिवृत्त होत असताना, दुसरीकडे शहरात सर्वत्र नवीन अधिकारी कोण येणार याची सुरू हाेती. वेगवेगळ्या नावांची चर्चा होत असताना, सोमवारी अचानक आयपीएस सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस दलातील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. सध्या पुणे येथे सीआयडीमध्ये उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्याकडून पदभार घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाची सुत्रे सुधीर हिरेमठ हाती घेणार आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPuneपुणे