शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापूर विधानपरिषद निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 21:30 IST

नगराध्यक्ष, नगरसेवक एकत्र येणार; उद्या विश्रामगृहात बैठक

मंगळवेढा : सोलापूर विधानपरिषद निवडणूक बाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्व  नगराध्यक्ष व नगरसेवक याना सोबत घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी दिली.

निवडणूक आयोगाला सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालया कडून चुकीची माहिती सादर करण्यात आली आहे.  यामुळे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संख्या ही ७५ टक्के पेक्षा जास्त  कार्यरत असतानाही अपुऱ्या महितीच्या आधारे अपेक्षित संख्या नसल्याचे दाखवण्यात आलेले आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषद जागेचे निवडणूक वगळून राज्यातील सर्व निवडणूक घेण्याचे ठरवण्यात आले आहे.  ते चुकीचे आहे  यासंदर्भात उद्या बुधवार दि.१० नोव्हेंबर रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.

या बैठकीत जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विविध मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी यांच्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती  अजित जगताप यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूकCourtन्यायालय