शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कारचा मुंबईत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 10:03 IST

पालकमंत्री बचावले; तीन कारचे झाले नुकसान

नवी मुंबई/सोलापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कारचा नेरुळच्या एलपी पुलावर अपघात झाला. पोलीस सुरक्षेत ते मुंबईच्या दिशेने जात असताना, एक खासगी कार त्यांच्या ताफ्यात घुसली. या एस्कॉर्टमधील कारची कारला धडक लागल्याने पाठीमागून येणारी भरणे यांची कार एस्कॉर्टला धडकली. या राज्यमंत्री भरणे हे थोडक्यात बचावले असून, तीन कारचे नुकसान झाले आहे.

राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे गुरुवारी मुंबईला जात असताना हा अपघात झाला. त्यांची कार नेरूळच्या एलपी पुलावर आली असता, पुढे पोलिसांची एस्कॉर्ट कार होती. पोलीस बंदोबस्तात त्यांना मुंबईच्या दिशेने नेले जात असतानाच नेरुळ पुलावर दुसऱ्या लेनमधील एक कार अचानक पहिल्या लेनमधील ताफ्यात घुसली. शिवाय या कार चालकाने एस्कॉर्ट कारच्या दुर्घटनेत मंत्री भरणे व पोलीस पुढे जाऊन अचानक ब्रेक दाबल्याने पोलिसांची एस्कॉर्ट कार त्या कारला धडकली. त्यामुळे पाठीमागून येणारी भरणे यांची कार (एमएच ०९ डीटी ०२२२) एस्कॉर्टला धडकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

या दुर्घटनेत एस्कॉर्टमधील पोलिसांसह मंत्री भरणे यांच्यावरील संकट थोडक्यात टळले. मात्र खासगी कारसह एस्कॉर्ट कार व भरणे यांच्या कारचे नुकसान झाले आहे. या अपघातप्रकरणी खासगी कार चालक हरेश सरमळकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPoliticsराजकारण