शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; शरद पवार यांना डी. लिट पदवी देण्याचा सोलापूर विद्यापीठाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 13:26 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाच्या सिनेट सभेत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राज्यसभा खासदार पद्मविभूषण शरद पवार यांना डी.लिट (डॉक्‍टर ऑफ लिटरेचर) पदवी देण्याचा ठराव संमत झाला आहे. सोमवारी झालेल्या २३ व्या बैठकीत हा ठराव सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी मांडला. याला सिनेट सदस्य राजा सरवदे, प्रा. राजेंद्र गायकवाड, ङाॅ. चंद्रकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले. त्यास अधिसभेने बहुमताने मान्यता दिली.

सिनेट सभेत मंजुरीनंतर या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे गरजेचे असते. त्यानंतर या प्रस्तावाला राज्यपाल कार्यालयातून मंजुरी मिळल्यानंतर पदवीदान समारंभ होतो. सोलापूर विद्यापीठाने २०१४ मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सर्वप्रथम डॉक्‍टर ऑफ सायन्स (डी.एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते. तसेच सोलापूर विद्यापीठाची पहिली डी.लिट. पदवी ही म सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरEducationशिक्षणuniversityविद्यापीठ