शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेनेचे कृषीमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 09:49 IST

सोलापूर लोकमत न्युज

सोलापूर : शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दादाजी भुसे कृषी मंञी यांचा  सोलापूर दौरा होता. या दौऱ्यात पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी कृषी मंञी दादा भुसे यांच्याकडे अक्कलकोट तालुक्यातील २०२० चा शासकीय अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामानुसार ४४९३० शेतकऱ्यापैकी ३८००० शेतकरी वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली, तसेच या वर्षाचा पिक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळावे म्हणून मंत्री भुसे यांच्याकडे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी मागणी केली.

यावर लवकरच तोडगा काढुन शेतकऱ्यांना योग्य पीक विमा नुकसान भरपाई मिळवून दिले जाईल, असे ठोस आश्वासन कृषी मंञी दादा भुसे यांच्याकडून सर्व  शिवसेना जिल्हा प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे,  उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी यशस्वी पाठपुरावा केला.

 यावेळी जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे, गणेश वानकर, शहर प्रमुख गुरूशांत धुतरगाकर, उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर मैञे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निरंजन बोधूल, राज पांढरे, बसवराज गुजा, नितीन मोरे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीakkalkot-acअक्कलकोटFarmerशेतकरी