शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सदाभाऊ खोत यांच्यावर धावून गेले सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 17:12 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : मराठी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त पोस्टचे समर्थन करणारे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी धावून गेले. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला.

केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. चितळे अटकेत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकीच्या वक्तव्याचे समर्थन केले. सदाभाऊ सोमवारी दुपारी दोन वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रशांत बाबर,  विद्यार्थी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सुहास कदम यांच्यासह कार्यकर्ते टाळ मृदुंग घेऊन विश्रामगृहात पोहोचले. सदाभाऊंना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. सदाभाऊंच्या बॉडीगार्डने त्यांना रोखले. बराच वेळ झटापट झाली. बाहेर आल्यानंतर ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध निदर्शने केली.

------------

मी असे बोललोच नाही -राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सदाभाऊ आणि सोबतचे कार्यकर्ते भेदरून गेल्याचे पाहायला मिळाले. मी केतकी चितळे हिने शरद पवार यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त पोस्टचे समर्थन केले नाही. ती न्यायालयात कणखरपणे उभी राहिली हे सांगण्याचा प्रयत्न मी करत होतो, असे सदाभाऊ बोलून गेले.

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Sharad Pawarशरद पवारKetaki Chitaleकेतकी चितळेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस