शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 12:45 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवार ४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा राहणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चासाठी आम्ही खासदार नारायण राणे, छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांना निमंत्रण दिल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. याशिवाय केंद्रीय कायदा मंत्री यांची भेटीसाठी वेळ घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यासाठी विनंती करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

नरेंद्र पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...

- राज्यशासनाने तात्काळ मागासवर्गीय आयोगाला ॲक्टिव्ह करावे 

 

- मागासवर्गीय आयोगाकडून सर्व्हे करायला हवेत 

 

- लवकरात लवकर मागासवर्गीय अहवाल तयार करावा 

 

- राज्यपालांची, पंतप्रधानांची मदत घ्यावी पण आरक्षण द्यावी

 

- आमच्या आंदोलनाची सुरुवात सोलापुरातून आहे मात्र महाराष्ट्रात सर्वत्र मोर्चा निघणार आहे 

 

- काही लोक वेगळा रंग लावत आहेत मात्र आमचा मोर्चा सर्वपक्षीय आहे 

 

- आज सुशीलकुमार शिंदे यांना भेटलो तसेच जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना भेटलो 

 

- राज्य शासनाने कोणतीही भरती काढू नये अन्यथा तुमची भूमिका मराठा द्वेष्टी आहे असे दिसेल 

 

- राज्यशासनाने तात्काळ मागासवर्गीय आयोगाला ॲक्टिव्ह करावे 

 

- मागासवर्गीय आयोगाकडून सर्व्हे करायला हवेत 

 

- लवकरात लवकर मागासवर्गीय अहवाल तयार करावा 

 

- राज्यपालांची, पंतप्रधानांची मदत घ्यावी पण आरक्षण द्यावी

 

- आमच्या आंदोलनाची सुरुवात सोलापुरातून आहे मात्र महाराष्ट्रात सर्वत्र मोर्चा निघणार आहे 

 

- काही लोक वेगळा रंग लावत आहेत मात्र आमचा मोर्चा सर्वपक्षीय आहे 

 

- आज सुशीलकुमार शिंदे यांना भेटलो तसेच जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना भेटलो 

 

- राज्य शासनाने कोणतीही भरती काढू नये अन्यथा तुमची भूमिका मराठा द्वेष्टी आहे असे दिसेल 

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRamdas Athawaleरामदास आठवलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले