शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; धवलसिंह मोहिते-पाटील, सुरेश हसापुरे, प्रकाश वालेसह १२ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 16:24 IST

कोरोना नियमांचे पालन न केल्याने पोलिसांची केला गुन्हा दाखल

सोलापूरसोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह मोहिते-पाटील यांची नियुक्तीच निवड करण्यात आली. गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी सोलापुरातील काँग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या पदभार स्वीकार कार्यक्रमावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व जमावबंदीचा आदेश असतानाही मोठया प्रमाणात गर्दी केल्याने काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह १२ प्रमुख नेत्यांवर सोलापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जेल रोड पोलिस ठाण्यातील कर्मचारी गुलाबबाबा पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्यानुसार अर्जुनराव पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले,  माजी महापौर संजय हेमगडडी,  अमोल पुजारी,  काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे,  अशोक देवकते , युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे, बाबा करगुळे,  विनोद भोसले , बसवराज बगले , हेमा चिंचोळकर,  धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 143, 188, 269, 336 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (बी) सह भारतीय साथरोग अधिनियम 1897 चे कलम 3 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस