शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: बार्शीत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं कारण 

By appasaheb.patil | Updated: March 20, 2023 12:44 IST

पाहा नक्की काय आहे कारण?

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : अल्पवयीन पिडित मुलीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ५ मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर १० मार्च रोजी पीडितेवर अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांनी पीडितेवर हल्ला केला. त्यानंतर ती अल्पवयीन मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या त्या पीडित मुलीचा फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केला. याचवेळी त्यांनी भाजपावरही आरोप केले होते. आरोपी अद्याप मोकाट आहेत असेही म्हटले होते.

याच प्रकरणात अल्पवयीन मुलीची ओळख होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकाने बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याच घटनेत तपास कामात हयगय करणारे चार वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांनी काही दिवसापूर्वी निलंबित केले होते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPoliceपोलिस