भुदेवी मॅकलवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST2021-05-19T04:22:16+5:302021-05-19T04:22:16+5:30

सोलापूर : भुदेवी बाळकृष्ण मॅकलवार, (७८, रा. रामलाल चाळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना नातवंडे ...

Bhudevi Makalwar passes away | भुदेवी मॅकलवार यांचे निधन

भुदेवी मॅकलवार यांचे निधन

सोलापूर : भुदेवी बाळकृष्ण मॅकलवार, (७८, रा. रामलाल चाळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

निर्मला पुंजाल

सोलापूर : निर्मला नरसिंग पुंजाल (७६, रा विडी घरकूल हैदराबाद रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातू, नातवंडे असा परिवार आहे. त्या मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे सेवक राजू पुंजाल यांच्या मातोश्री होत.

रामचंद्र कोरे

मंगळवेढा : विविध कार्यकारी सोसायटीचे निवृत्त सचिव रामचंद्र चंदण्णा कोरे (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक अभय, अविनाश कोरे यांचे ते वडील होत.

बसण्णा कोरे

मंगळवेढा : बसण्णा चंदण्णा कोरे (८०, रा. बोराळे, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे बोराळे येथील कार्यकर्ते प्रकाश कोरे यांचे ते वडील होत.

साखराबाई चौगुले

सोलापूर : साखराबाई मच्छिंद्र चौगुले (८२, रा. जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. वालचंद महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. उत्तम चाैगुले यांच्या त्या मातोश्री होत.

इंदुमती गवळी

सोलापूर : इंदुमती हनुमंत गवळी - मोहोळकर (४९, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. औषध विक्रेते वैभव गवळी यांच्या मातोश्री होत.

इसाली शेख

सोलापूर : इसाली रजाक शेख (वय ५४, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

नवलबाई पाटील

सोलापूर : नवलबाई नेमिनाथ पाटील (७६, रा. गणेश बिल्डर, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या जैन संघटनेचे शाम पाटील यांच्या मातोश्री होत.

Web Title: Bhudevi Makalwar passes away