शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भिमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापूरात पडसाद, दगडफेक, लिलाव बंद पाडले, रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 11:56 IST

भीमा कोरे गाव इथं घडलेल्या दुदेर्वी घटनेचा निषेध करत  माथाडी हमाल तोलर संघटनांनी बाजार समिती मध्ये कांदा ट्रक अनलोड न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया मुळे शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया घेत स्वत:त  गाडी अनलोड करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देदयानंद कॉलेज परिसरात दगडफेक, रिक्षा फोडलीशहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविलासोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत असतानाच त्याचे लोण आता सोलापूरात पसरू लागले आहे़ मंगळवारी पहाटेपासून हमाल तोलारांनी शेतकºयांचा माल उतरवून घेण्यास विरोध केला, तर सोलापूरातील काही भागात दगडफेकीचा प्रकार घडला़ लिलावासाठी माल घेऊन आलेल्या संतप्त शेतकºयांनी लिलाव सुरू करण्याच्या मागणीसाठी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केले़ भीमा कोरे गाव इथं घडलेल्या दुदेर्वी घटनेचा निषेध करत  माथाडी हमाल तोलर संघटनांनी बाजार समिती मध्ये कांदा ट्रक अनलोड न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णया मुळे शेतकºयांनी संतप्त प्रतिक्रिया घेत स्वत:त  गाडी अनलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रशासक इमारती मध्ये शेतकºयांनी गोळा होत मागणी लावून धरलीय. तर दुसरीकडे कामगार संघटना आपल्या काम न करण्याचा निर्णयावर ठाम आहे. यामुळे बाजार समिती मध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांची कुमक मागवली आहे. पोलीस अधिकारी, सचिव विनोद पाटील, कामगार संघटना यांच्यातील चर्चांना यश येतं नाहीय. कामगारांनी आपला निर्णय काहीवेळा न जाहीर करणं असून तो पर्यंत शेतकरी थांबण्यास तयार नाही. वाहन धारक वाहनांचा भाडे मागत आहेत ते कोण देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.अनेक घटनांनी बाजार समितीची शांतता भंग झाली असून पोलिसांची मदत घेऊन शेतकरी व प्रशासन कांदा उतरवण्यास सज्ज झालीय. शेतकरी व कामगार दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आडत व्यापारीही काळ्या फिती लावून काम करण्यास तयार आहे. विशेष म्हणजे स्वत: सचिव विनोद पाटील यांनी काळी फित लावून काम करण्याचा नारा दिलाय. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSolapurसोलापूर