भैरवनाथ शुगर गळीत रोलरपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:56+5:302021-08-01T04:21:56+5:30

माढा : तालुक्यातील भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्याच्या २०२१-२०२२ या हंगामासाठी मिल रोलरपूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांच्या ...

Bhairavnath Sugar Gali Roller Pujan | भैरवनाथ शुगर गळीत रोलरपूजन

भैरवनाथ शुगर गळीत रोलरपूजन

Next

माढा : तालुक्यातील भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्याच्या २०२१-२०२२ या हंगामासाठी मिल रोलरपूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर सुरेश पाटील, असिस्टंट जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ, ऊसपुरवठा अधिकारी तानाजी कदम, अकाउंटचे काळे व वडोलीचे उपसरपंच तानाजी गाडे पाटील नरसाळे, तांबेचे माजी चेअरमन भजनदास खटके, शिवसेनेचे संतोष ढवळे, चव्हाण वाडीचे माजी उपसरपंच भागवत खडके, बाळासाहेब बिचितकर, भारत जगताप उपस्थित होते. (वा.प्र.)

---

फोटो : ३१ माढा

फोटो ओळी.

भैरवनाथ शुगर आलेगाव येथील मिल रोलरपूजनप्रसंगी प्रा. शिवाजीराव सावंत, पृथ्वीराजभय्या सावंत, सुरेश पाटील, आबासाहेब वाघ, तानाजी कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Bhairavnath Sugar Gali Roller Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.