उपळाई बुद्रुकच्या सरपंचपदी भाग्यश्री बेडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:26 IST2021-03-01T04:26:26+5:302021-03-01T04:26:26+5:30

माढा : उपळाई बुद्रुकच्या सरपंचपदी भाग्यश्री बेडगे, तर उपसरपंचपदी अभिषेक देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ...

Bhagyashree Bedge as Sarpanch of Upalai Budruk | उपळाई बुद्रुकच्या सरपंचपदी भाग्यश्री बेडगे

उपळाई बुद्रुकच्या सरपंचपदी भाग्यश्री बेडगे

माढा : उपळाई बुद्रुकच्या सरपंचपदी भाग्यश्री बेडगे, तर उपसरपंचपदी अभिषेक देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सनदकुमार नकाते, मल्लिकार्जुन झाडबुके, लक्ष्मण जाधव, रामचंद्र देशमुख, नागनाथ गुंड व ग्रामपंचायत सदस्य मंगल शिंदे, छाया आवारे, निर्मला पाटील, रोहिणी शिंदे, सुमन माळी, सविता लवटे, अंजली आखाडे उपस्थित होत्या. यावेळी शरद पाटील, दीपक देशमुख, अभिमन्यू बेडगे, आजिनाथ बेडगे, बापू आखाडे, सुनील शेटे, शाहू वाकडे, अनिल पाटील, संतोष आवारे, विनोद वाकडे, नागनाथ माळी, अजितसिंह देशमुख, संतोष दसंगे, बसवेश्वर आखाडे, संजय जाधव, धनाजी वाघमारे, इसाक काझी, बिरुदेव वाकडे, राजू हेडगीर, गजानन झाडबुके, तानाजी मोठे, वसंत पाटील, विशाल झाडबुके, समाधान शेलार यांनी जल्लोष केला.

----

२८ भाग्यश्री बेडके

२८ अभिषेक देशमुख

Web Title: Bhagyashree Bedge as Sarpanch of Upalai Budruk