शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

भगीरथ भालके व्यासपीठावर; अजित पवार अन् जयंत पाटील बंद खोलीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 10:21 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर (सोलापूर) :-  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी चाचणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज रविवारी सकाळी पंढरपुरात आले आहेत. 

एका सार्वजनिक हॉलमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचे नियोजन झाले होते, मात्र वाढती गर्दी तसेच आपापली भूमिका पटवून देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे गोंधळ वाढला. हे पाहून व्यासपीठावर बसलेले अजित पवार आणि जयंत पाटील उठून बंद खोलीत गेले. 'जाहीर चर्चा नको. जे काही सांगायचे ते तुम्ही खाजगीत बंद खोलीत सांगा,' असे अजित पवारांनी स्पष्टपणे सुनावले. 

 त्यामुळे व्यासपीठावर भगीरथ भालके एकटेच बसले होते. बंद खोलीत अजित दादा, जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्ता भरणे यांनी प्रत्येकाशी व्यवस्थित चर्चा केली. या मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीसाठी फायद्याची ठरेल, याचीही चाचपणी केली. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर अहवाल तयार करून तो आज दिल्लीत शरद पवार यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर चर्चा करुन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरpandharpur-acपंढरपूरAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटील