शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

होशियार.... पूर्व भागातून कोरोना आता मोदीखान्यात घुसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 22:09 IST

सोलापुरात पुन्हा 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, मोदीखाना येथे नव्याने रुग्ण आढळला

सोलापूर : सोलापुरात मंगळवारी सारीचा पहिला बळी गेला आहे. शास्त्रीनगरातील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा सारीने मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली. त्याचबरोबर मोदीखाना, शनिवारपेठ, जोशीगल्ली आणि मदर इंडिया झोपडपट्टीत नव्याने ४ रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत.सोमवारी कोरोनाचे दहा रुग्ण पॉझीटीव्ह आले आहेत. अशाप्रकारे कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २५ वर पोहोचली गेली होती. यातील दोन रुग्ण यापूर्वीच मरण पावले आहेत तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत. आता नव्याने पाच पॉझीटीव्ह आढळले पण त्यातील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या वृद्धाची सारीची टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे. त्याचबरोबर आता नव्याने मोदीखाना येथील एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता हा भाग प्रतिबंधीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

लोकांनी आता तरी खबरदारी घ्यावीसोलापुरात कोरोणाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संचारबंदी कडक केली आहे. तरीही नागरिक घराबाहेर पडत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग किती भयानक आहे हे नव्याने आढळून येणाºया रुग्णांवरून दिसून येत आहे. या विषाणूचा संसर्ग कसा होतो हे लवकर दिसून येत  नसल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस