शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

शेतीच्या वादातून मारहाण; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल, डोंगरगावातील येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 08:28 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा : मागील भांडणाचा व  शेतीच्या वादाचा राग मनात धरून सखुबाई दादा चौगुले तीची मुलगी धनश्री व सासू रुक्मिणी या तीन महिलांना सळईने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी कामाबाई शिवाजी बुरुंगले, राणी दत्तात्रय चौगुले, शिवाजी बुरुंगले, नवनाथ बुरुंगले, दत्ता चौगुले (रा.डोंगरगाव), पिंटू चौगुले, जयश्री पिंटू चौगुले (खुपसंगी) या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी सखुबाई दादा चौगुले (वय 30) ही दि. 29 रोजी सकाळी 9.00 वा. डोंगरगाव येथील हेंबाडे वस्तीजवळ असलेल्या शेतात जनावरासाठी चारा काढत असताना वरील आरोपींनी मागील भांडणाचा तसेच शेतहद्दीच्या वादाचा राग मनात धरून सळईने व दगडाने फिर्यादीस मारहाण केली. तसेच फिर्यादीची सासू रुक्मिणी व मुलगी धनश्री हि भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याने डोकीस जखम झाली आहे.

या मारहाणीत सासूचे केस धरून खाली पाडल्याने तीचे डावे कान पकडून जोरात ओढून तोडल्याने तीला गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक सुहास देशमुख हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी