शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीच्या साचीची गगनभरारी; २२० तास प्रशिक्षण घेऊन २० व्या वर्षी बनली वैमानिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:23 IST

जागतिक पातळीवर वैमानिक होण्याचा बहुमान

बार्शी : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी शहरातील पायलट ट्रेनिंग सेंटरमधून साचीने कमर्शिअल पायलट अभ्यासक्रम पूर्ण केला. या प्रशिक्षणादरम्यान तिने वेगवेगळ्या विमानांमधून सुमारे २५० तास विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. 

बार्शीच्या साची सत्येन वाडकर या युवतीने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जागतिक पातळीवर वैमानिक होण्याचा बहुमान संपादन केला आहे. कमी वयात हे यश मिळविणारी साची जिल्ह्यातील पहिली युवती असल्याचे बोलले जाते. 

साचीने शहरातील सेंट जोसेफ स्कूल येथे प्राथमिक व श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण तिने पूर्ण केले. त्यानंतर तिने रेडिओ टेलिकम्युनिकेशन, मौखिक परीक्षा आणि मुलाखत या पात्रता परीक्षा दिल्या. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिची शारीरिक क्षमता पात्रता चाचणी झाली. या सर्व सोपस्कारानंतर साचीला अमेरिकेतील पायलट ट्रेनिंग सेंटर या संस्थेमध्ये  प्रवेश मिळाला. अमेरिकेतील हवामान, खाद्यजीवन त्यांच्याशी समरस होत तिने हा अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला.

या अभ्यासक्रमादरम्यान साचीने इंस्ट्रमेंटल रेटिंग, कमर्शियल पायलट लायसनिंग, नेवीगेशन हे विषय अभ्यासले. भविष्यामध्ये भारतीय हवाई दलामध्ये जाण्याची इच्छा साचीने व्यक्त केली. ती लवकरच भारतामध्ये परत येत आहे. मायदेशी राहूनच अंतराळात विहार करण्याची तिची इच्छा आहे. तिच्या यशात वडील सत्येन वाडकर व आई श्वेता वाडकर यांचा मोठा वाटा आहे. बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षा ठोंबरे, सेंट जोसेफचे बिपिन फादर यांनी तिचे कौतुक केले. 

बालपणापासूनच ध्येय निश्चिती हवी.. वैमानिक बनणे हे बालपणापासूनच माझे स्वप्न होते. स्वप्नपूर्तीचा मला खूप आनंद आहे. नव्या क्षेत्रामध्ये करिअर करताना पालकांचे खंबीर पाठबळ मिळाले. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करता आली पाहिजे. शालेय जीवनामध्ये ध्येय निश्‍चिती झाली पाहिजे, असे मनोगत साची वाडकर हिने अमेरिकेतून (कॉल कॉन्फरन्सिंग) द्वारे लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAir Indiaएअर इंडिया