शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी-लातूर, बीड महामार्ग शेतकऱ्यांनी अडविला; जाणून काय आहे नेमकं कारण 

By appasaheb.patil | Updated: September 19, 2022 11:50 IST

लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर : अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी-लातूर, बीड या राष्ट्रीय मार्गावरील जामगाव ( आ) येथील चौकामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. या ठिकाणी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू झालेले आहे.

दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे बार्शी-लातूर-बीड मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. मागील महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. सरकारने मदतीची घोषणा केली, त्यानंतर प्रशासनाने पंचनामे केले मात्र अद्याप नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. एकीकडे शेतमालाला मिळणारा कमी भाव अन् सातत्यानं होणारे शेतीपिकांचे नुकसान यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बार्शी-लातूर-बीड रस्ता अडविला अन् आंदोलन केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकार