भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब ढगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST2021-03-18T04:21:25+5:302021-03-18T04:21:25+5:30

यावेळी तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, जिल्हा सचिव अमर शेंडे, जिल्हा सुरेश पाटील, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस गिरीश तांबे, ओबीसी सेल ...

Balasaheb Dhage as BJP OBC cell district president | भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब ढगे

भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब ढगे

यावेळी तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, जिल्हा सचिव अमर शेंडे, जिल्हा सुरेश पाटील, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस गिरीश तांबे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष निवृत्ती तांबे, नागनाथ वाघे, सतीश नेवसे, बंकट देशमुख, बालाजी खुळे, दशरथ देशमुख, चांगदेव पवार, पंडित देशमुख, राजा खटके, शांतीलाल कुटे, संतोष वाघे, हरिभाऊ सटाले, शेखर जाधव, जयवंत पोळ, विकास धोत्रे, औदुंबर महाडिक, परमेश्वर खरात ,भैय्या काळे, विजय ढगे, नानासाहेब देशमुख, रमेश शिंदे, राम लटके, श्रीकांत साळुंखे ,संग्राम देशमुख, सोमनाथ जाधव, संदीप देशमुख, विनायक लोंढे, योगेश शिंदे, अमोल ढगे, रवींद्र लोंढे, सुहास देशमुख, संपत मोहीते, भारत मस्के, गणेश कुटे उपस्थित होते.

कोट ::::::::::

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनुभवाची दखल घेऊन पक्षाने ही संधी दिली, याचा मला मनस्वी आनंद आहे. यापुढेही मी राजकारणातून समाजकारण या विचारानेच काम करणार आहे.

- बाळासाहेब ढगे,

फोटो

१७टेंभुर्णी०१

ओळी

बाळासाहेब ढगे यांना भाजप जिल्हा ओबीसी सेल अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र देताना श्रीकांत देशमुख, योगेश बोबडे, अमर शेंडे आदी.

Web Title: Balasaheb Dhage as BJP OBC cell district president