महादेव पवार यांना शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:12+5:302020-12-05T04:46:12+5:30
यावेळी चित्रपट कलाकार राहुल बळवंत, संमेलनाध्यक्ष सुरेखा पवार व अभिनेत्री विनिता उपस्थित होते. यापूर्वी पवार यांना साहित्य परिषदेचा ...

महादेव पवार यांना शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान
यावेळी चित्रपट कलाकार राहुल बळवंत, संमेलनाध्यक्ष सुरेखा पवार व अभिनेत्री विनिता उपस्थित होते. यापूर्वी पवार यांना साहित्य परिषदेचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार,माढा तालुक्यातील खैराव येथील १५ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात शैक्षणिक व सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे विद्यार्थी शिक्षणाबरोबर वक्तृत्व स्पर्धा, धनुर्विद्या, शिकई मार्शल आर्ट, कराटे स्पर्धा यामधून चमकले आहेत.