शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

७०० कारागिरांमुळे वाहन दुरुस्ती व्यवसाय टॉप गेअरवर, जिल्ह्यात १८ लाख वाहने 

By दिपक दुपारगुडे | Updated: March 30, 2023 18:08 IST

शहरात धावतात साडे आठरा लाखापेक्षा अधिक वाहन 

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : दुचाकी, स्कूटर, मोपेड, मोटार कार, जीप, टॅक्सी, ऑटोरिक्षा, मिनी बस, स्कूल बस, खासगी सेवा देणारी वाहने, रुग्णवाहिका, ट्रॅक, टॅंकर, तीन-चारचाकी मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांच्या खरेदीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाहन दुरुस्ती व्यवसाय व देखभाल उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार दडलेला आहे. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून त्याच प्रमाण गॅरेज वा ऑटोमोबाईल वा स्पेअर पार्टसच्या दुकानसमोर गॅरेज थाटण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहरामध्ये सातशे पेक्षा अधिक वाहन दुरुस्ती कारागीर असल्यामुळे वाहन बिघाड झाल्यास अधिक वेळ मेकॅनिकची वाट पहाव लगत नाही, त्यामुळं शहरातील वाहन दुरुस्ती व्यवसाय सध्या टॉप गेअरवर आहे. 

शहरात रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पदपथांवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दुचाकी, चारचाकी गाड्या दुरुस्तीसाठी करताना दिसून येतात.  वाहनदुरुस्तीचे कोणतेही प्रशिक्षण नसतानाही अनेकांनी हे ज्ञान, कला आत्मसात केली ती गॅरेजमध्ये काम करून, निरीक्षण करूनच. सध्याही गॅरेजचे काम अशाच प्रकारे शिकण्याकडे कल मोठ्या प्रमाणात आहे. एक गॅरेजच्या माध्यमातून अनेकांना काम शिकण्याची व नंतर स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळत आहे. ---जिल्ह्यात वाढतेय वाहनांची संख्या फेब्रुवारी २०२३ च्या आकडेवाडीनुसार सोलापूर आणि अकलूज उपप्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदीनुसार जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल १८ लाख ३० हजार आहे. दरमहा  उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जवळपास आठ हजारांहून अधिक वाहनांची नोंद होते. त्यात दुचाकी व चारचाकी, रिक्षा आणि कार ही वाहने सर्वाधिक आहेत.---शहरात ७०० पेक्षा अधिक कारागीर गेल्या काही वर्षांत ऑटोमोबाईल्स वा स्पेअर पार्टचे दुकान सुरू करून त्यासमोर एक-दोन मॅकेनिकद्वारे वाहनदुरुस्तीची कामे करण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे, शहरात ७०० पेक्षा अधिक मेकॅनिक कार्य करत आहे.

टॅग्स :bikeबाईकSolapurसोलापूर