शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

आषाढी वारी ; उजनीतून भीमा नदीत पाणी सोडल, तीन हजारांचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 16:04 IST

भीमानगर : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करून तीन हजारांचा विसर्ग करण्यात आला. तुकाराम महाराजांची पालखी दोन दिवसाने म्हणजे सोमवारी भीमा नदीपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे मुक्कामी येणार आहे व पुढे सर्व छोट्या-मोठ्या पालख्यांचे येत्या चार ...

ठळक मुद्दे १२ ते १५ लाख भाविक पंढरपूरला येणार पंढरपूर येथे चंद्रभागेत पाणी दोन-तीन दिवसांत पोहोचणे गरजेचेधरण मायनसमधून बाहेर निघणार

भीमानगर : पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यात टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करून तीन हजारांचा विसर्ग करण्यात आला.

 तुकाराम महाराजांची पालखी दोन दिवसाने म्हणजे सोमवारी भीमा नदीपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे मुक्कामी येणार आहे व पुढे सर्व छोट्या-मोठ्या पालख्यांचे येत्या चार ते पाच दिवसात सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. १२ ते १५ लाख भाविक पंढरपूरला येणार आहेत. त्यामुळे भाविकांना पाण्याची सोय व्हावी व पंढरपूर येथे चंद्रभागेत पाणी दोन-तीन दिवसांत पोहोचणे गरजेचे आहे.

२३ जुलैला पंढरपूरच्या यात्रेला येणाºया भाविकांची संख्या आत्तापासूनच वाढायला लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने गरज ओळखून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील दौंड येथून उजनी धरणात १० हजार ९३९ क्युसेक्सने पाणी येत असून दौंड येथून येणारा विसर्ग असाच अजून पाच दिवस राहिला, तर धरण मायनसमधून बाहेर निघणार आहे.

उजनीची सद्यस्थिती

  • - एकूण पाणी पातळी ५९०.४२५ द. ल. घ. मी.
  • - एकूण पाणीसाठा १६८६.३८ द. ल. घ. मी.
  • - उपयुक्त पाणीसाठा - ११६.१३
  • - टक्केवारी वजा ७.६५ टक्के 
  • - दौंड येथून विसर्ग १० हजार ९३९ क्युसेक्स
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणी