शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम दिसताच गाड्या, मुद्देमाल सोडून दोघांनी काढला पळ 

By appasaheb.patil | Updated: September 17, 2022 13:46 IST

दोन मोटरसायकलीसह ५२० लिटर हातभट्टी दारू जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने १७ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूर शहरात हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन मोटरसायकलीसह ५२० लिटर हातभट्टी दारू असा एकूण १ लाख ३६ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख  यांनी त्यांचे जवान चेतन व्हनगुंटी यांचेसह  सोलापूर शहरात हैदराबाद रोड वर हातभट्टी दारूच्या वाहतुकीवर पाळत ठेवली असता  त्यांना एक इसम त्याच्या होंडा कंपनीचे एक्टिवा वाहनावरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना दिसून आला. सदर वाहनाचा पाठलाग केला असता आरोपी त्याची दुचाकी जागीच  सोडून पळून गेला, या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने MH 12 HW 3900 या वाहनासह 70 लिटर क्षमतेच्या चार रबरी ट्यूब मध्ये 280 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 64,400 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक अ 2  विभाग मिसाळ यांनी जवान शोएब बेगमपुरे यांचेसह जुना विडी घरकुल परिसरातील मुळेगाव रोडवर एका सुझुकी कंपनीचे एक्सेस 125 मोटरसायकल वरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना सदर ठिकाणाहून दुचाकी वाहन क्रमांक MH13 DS 9209  मधून 60 लिटर  क्षमतेच्या चार रबरी ट्यूब मधील 240 लिटर हातभट्टी दारु असा एकूण 72 हजार 400 रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपी वाहन सोडून पळून गेल्याने त्यांना फरार घोषित करून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास  सुरू आहे.

सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख, उषाकिरण मिसाळ, सुनिल पाटील व जवान कर्मचारी इस्माईल गोडीकट, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी व महिला जवान  प्रियंका कुटे यांनी सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrime Newsगुन्हेगारी