शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

टेरेसच्या टाकीत पाणी का सोडले नाही, विचारताच वॉचमनसह दोघांनी घरमालकाचा हात केला फ्रॅक्चर

By रवींद्र देशमुख | Updated: March 23, 2023 17:07 IST

मंगळवारी सकाळी फिर्यादी हे मुलाला कॉलेजला सोडण्यासाठी जात असताना त्यांना वाॅचमन महेबूब दिसला.

सोलापूर : टेरेसवरील टाकीमध्ये पाणी का सोडत नाही, असे विचारल्याच्या कारणावरून सोसायटीचा वॉचमन व तेथेच व्यवसाय करणाऱ्या टेलरने घरमालक अस्लम फरीदसाब नरसापुरे (वय ४४, रा. सेंट्रल आयकॉन अपार्टमेंट, शनिवार पेठ ) यांना मारहाण करून हाड फॅक्चर केले. याप्रकरणी नरसापूरे यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी सकाळी फिर्यादी हे मुलाला कॉलेजला सोडण्यासाठी जात असताना त्यांना वाॅचमन महेबूब दिसला. नरसापूरे यांनी वॉचमनला टेरेसवरील टाकीमध्ये पाणी का सोडत नाही, असे विचारले तेव्हा महेबूब याने मी पाणी कुठून आणणार, मला ते सांगायचे नाही म्हणतफिर्यादींना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यावेळी टेलर काम करणारा दुसरा आरोपी मोहसीन सय्यद याने फिर्यादी अस्लम नरसापुरे यांना तू वॉचमनशी का वाद घालतोस, असे म्हणत दुकानातून काठी घेऊन येऊन फिर्यादीच्या हातावर रट्टा मारला. यात त्याचे हाताचे हाड फ्रॅक्चर झाले. तसेच हे भांडण सोडवत असताना नरसापुरे यांच्या मुलालाही काठीने मारहाण करून जखमी केले.फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून सोसायटीचा वॉचमन महेबूब व मोहसीन सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी