पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पंढरपुरात सेनेचे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:34+5:302020-12-13T04:36:34+5:30

पंढरपूर : शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने येथील गोपाळपूर रोड येथील पेट्रोलपंपासमोर इंधनदरवाढीविरोधात बोंबाबोंब आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध ...

Army's bombing agitation in Pandharpur against petrol and diesel price hike | पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पंढरपुरात सेनेचे बोंबाबोंब आंदोलन

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पंढरपुरात सेनेचे बोंबाबोंब आंदोलन

पंढरपूर : शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने येथील गोपाळपूर रोड येथील पेट्रोलपंपासमोर इंधनदरवाढीविरोधात बोंबाबोंब आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी शिवसेनेच्या वतीने दानवे यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जयवंत माने, तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शहरप्रमुख रवींद्र मुळे, उपशहरप्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे, सचिन बंदपट्टे, बाबा अभंगराव, अविनाश वाळके, अमित गायकवाड, महावीर अभंगराव, विभागप्रमुख पंकज डांगे-कोळी, अरुण कांबळे, ईश्वर सालुंखे, गणेश वाघमारे, राघवेंद्र ऐनापुरे, विजय गंगणे, पिंटू रेड्डी, प्रणीत पवार, सौरव चौगुले, प्रदीप बडवे, शिवाजीराजे कोष्टी, अमित अभंगराव, गणेश पवार, बसवेश्वर अभंगराव, अजय अभंगराव, बंटी यवनकर, सीताराम माने, गणेश घंटे, मारू धोत्रे, विठ्ठल शिंगाडे, रवि शिंगाडे, रणजीत बंदपट्टे, प्रतापसिंह पवार, जितेंद्र ठाकूर, अक्षय गायकवाड, बाजी घाडगे, अजय हुलवडे, स्वप्निल शिंगाडे, सुजीत डोंबे, स्वप्निल शिंदे, सौरव नागटिळक, विशाल पाटोळे, अमितकुमार जमदाडे, अमित मुळे, छोटू ठाकूर, गणेश मुळे उपस्थित होते.

---

फोटो : १२ पंढरपूर शिवसेना

इंधन दरवाढीविरोधात पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करताना संभाजी शिंदे, जयवंत माने, महावीर देशमुख.

Web Title: Army's bombing agitation in Pandharpur against petrol and diesel price hike