शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

भोसरे येथील बागल वस्तीवर सशस्त्र दरोडा; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2021 1:13 PM

कुर्डूवाडी : भोसरे (ता. माढा ) येथील बागल वस्तीतील तीन तर जवळच असणाऱ्या महावितरणच्या पाठीमागील दोन घरे असे एकूण पाच ...

कुर्डूवाडी : भोसरे (ता.माढा) येथील बागल वस्तीतील तीन तर जवळच असणाऱ्या महावितरणच्या पाठीमागील दोन घरे असे एकूण पाच घरांवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करुन लूटमार केली आज. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास घडली.

यामध्ये दरोड्यात नेमके त्या विविध घरातील किती सोने व रोख रक्कम गेली आहे याबाबत अद्यापही  माहिती मिळू शकलेली नाही. यामध्ये मात्र दत्तात्रय बागल हे जखमी झाले असून त्यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळाला ग्रामीण पोलिस दलाच्या अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी भेट दिली असून घटनास्थळी श्वानपथकांना पाचारण करण्यात आले आहे.याबाबत कुर्डुवाडी पोलिसांची विविध पथके आरोपींना शोधण्यासाठी रवाना झाली आहेत. सदर घटनेची नोंद घेण्याचे काम पोलिसांत सुरु आहे.

 

भोसरे येथील दरोडा पडलेल्या संबधीत घरांना मी भेटी दिल्या असून घटनास्थळी पाहणी केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांची विविध पथके तयार केली असून ती लवकरच संशियतापर्यत पोहचतील.मात्र सर्व नागरिकांनी तोपर्यंत सतर्क राहावे. 

तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसmadha-acमाढाCrime Newsगुन्हेगारी