शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक; वाढीव पेन्शनसाठी अर्ज करताय; मग जाणून शेवटची तारीख कोणती

By appasaheb.patil | Updated: March 15, 2023 16:47 IST

दरम्यान, १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले निवृत्तीपूर्वी अंतर्गत पर्याय देणारे कर्मचारी वाढीव वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते.

सोलापूर : कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मागणीनुसार वाढीव वेतनावरील पेन्शनच्या अर्जाची तारीख वाढविण्यात आली आहे. आता अर्ज भरण्यासाठी ३ मे २०२३ ही अंतिम मुदत असणार आहे. सध्या वाढीव पेन्शनचा अर्ज भरण्यासाठी लोकांची ऑनलाइन सेंटरवर मोठी गर्दी होत आहे. 

दरम्यान, १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले निवृत्तीपूर्वी अंतर्गत पर्याय देणारे कर्मचारी वाढीव वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. २९ डिसेंबर २०२२ आणि ५ जानेवारी २०२३ च्या परिपत्रकाव्दारे यासंदर्भातील सुचना क्षेत्रीय कार्यालयांना जारी करण्यात आल्या होत्या. १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या आणि त्यांच्या निवृत्तीपूर्वी संयुक्त पर्यायांचा वापर केलेल्या कर्मचर्यांना संयुक्त पर्यायांच्या प्रमाणिकरणासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाइन सुविधा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या संकेतस्थळावर ३ मार्च २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली हाेती. आता कर्मचारी, नियोक्त्ा संघटनांच्या मागणीनुसार अर्ज भरण्यासाठी ३ मे २०२३ पर्यंत वाढविली आहे, अशी माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर कार्यालयाने दिली आहे.  या निर्णयामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीPensionनिवृत्ती वेतनEmployeeकर्मचारी