अनुसया मोरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:37+5:302021-02-13T04:21:37+5:30

माढा : अनुसया हरी मोरे (वय ८५, रा. तुळशी, ता. माढा ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, ...

Anusaya More passed away | अनुसया मोरे यांचे निधन

अनुसया मोरे यांचे निधन

माढा : अनुसया हरी मोरे (वय ८५, रा. तुळशी, ता. माढा ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. माजी सैनिक भारत मोरे यांच्या त्या मातोश्री होत.

सिद्धय्या मठ

सोलापूर : बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी सिद्धय्या गुरुसिद्धय्या मठ (वय ६२, कित्तुर चन्नम्मा नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंड असा परिवार आहे.

तानाजी कोळेकर

वाघोली : माजी सरपंच तानाजी सीताराम कोळेकर (वय ७५, रा. तांबवे, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समितीच्या सदस्या लतिका कोळेकर यांचे ते सासरे होत.

मीराबाई राठोड यांचे निधन

अक्कलकोट : मीराबाई माणिक राठोड (वय ६७़, रा. शिवाजीनगर, अक्कलकोट) यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Anusaya More passed away