सिंदखेड येथे अन्नपूर्णा योजनेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:55+5:302020-12-05T04:44:55+5:30

या गावातील निराधार, गरजू अशा पाच महिलांची निवड करण्यात आली. दरमहा त्यांना अन्नदान करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. अनिल ...

Annapurna scheme started at Sindkhed | सिंदखेड येथे अन्नपूर्णा योजनेस प्रारंभ

सिंदखेड येथे अन्नपूर्णा योजनेस प्रारंभ

या गावातील निराधार, गरजू अशा पाच महिलांची निवड करण्यात आली. दरमहा त्यांना अन्नदान करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. अनिल सर्जे यांनी या योजनेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नामदेव महाराज पुकळे यांनी केले. याप्रसंगी संजय शिंदे, सिद्धू कोरे, काशिनाथ गवसणे, बसवराज पटणे, सिराज शेख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

-----०३सिंदखेड-अन्नपुर्णा---

सिंदखेड येथे अन्नपूर्णा योजनेची सुरुवात झाली. याप्रसंगी सरस्वती मोहन शिंदे, डॉ. अनिल सर्जे, सिद्धू कोरे, नामदेव पुकळे.

-----

Web Title: Annapurna scheme started at Sindkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.