शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लाटणे दाखवत अंगणवाडी ताईंचे आंदोलन, पुकारला बेमुदत संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 21:24 IST

आपल्या विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे.

शीतलकुमार कांबळेसोलापूर : आपल्या विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी अंगणवाडी ताईंनी लाटणे दाखवत आंदोलन केले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी काळे झेंडे दाखवत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा, मानधन वाढ करा यासह विविध मागण्यांसाठी राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाला पूर्व सूचना देत सोलापूर शहर-जिल्ह्यातील नऊ हजार अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संप सुरू केला आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मिटणार नाही. शासनाने अंगणवाडीताईंचे मागण्या या मान्यच केल्याच पाहिले. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र प्रकारचे करण्यात येणार येईल, अशा इशारा अंगणवाडी सेविकांनी यावेळी दिला.सुट्टीच्या दिवशी पाठविला आहारमहिला कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या तोंडावर प्रशासनाने पोषण आहार पाठविला आहे. नियमानुसार पोषण आहार एक ते दहा तारखेच्या दरम्यान पाठवणे अपेक्षित आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांचे संप मागे घ्यावा, यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकार प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अंगणवाडी सेविकांचा मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मिटणार नसल्याचे अंगणवाडी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर