शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अन् सोलापूरचे पोलिस झाले अवाक्; प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसमध्ये सापडला गुटखा

By appasaheb.patil | Updated: September 28, 2022 17:26 IST

सोलापूर राज्य परिवहन महामंडळ (एस-टी) बसस्थानकातील मोठी घटना

सोलापूर : महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा कर्नाटकातून पोत्याने होलसेल दरात आणून नाशिकमध्ये फेरीने पानटपरी चालकांना विक्री करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांनी मंगळवारी (ता. २७) रात्री उशिरा एसटी स्टँडवर पकडले.

राज्यात गुटखा बंदीला दहा वर्षे पूर्ण होऊनही सर्रासपणे सर्वच जिल्ह्यांत गुटखा, मावा, सुगंधी तंबाखूची विक्री केली जात आहे. शेजारील राज्यात गुटख्यावर बंदी नसल्याने अनेकजण कर्नाटकातून अवैध पद्धतीने पोत्याने गुटखा घेऊन येतात. काहीवेळा दुचाकीवर तर आता चक्क कर्नाटक एसटीतूनच गुटख्याची तीन पोती आणल्याचे समोर आले आहे. सोलापूर एसटी स्टँडवर गुटख्याची पोती उतरवून नाशिक एसटीतून जाण्याच्या तयारीत असलेल्या त्या तरुणाला पोलिसांनी पकडले. त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. आज बुधवार २८ सप्टेंबर २०२२ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात तो गुटखा देण्यात आला.  या प्रकरणाचा सहायक पोलिस निरीक्षक धायगुडे तपास करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस