शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आनंद चंदनशिवे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश

By राकेश कदम | Updated: February 14, 2024 18:31 IST

महापालिकेतील माजी गटनेता आनंद चंदनशिवे, माजी सभापती गणेश पुजारी यांच्यासह समर्थकांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला.

साेलापूर : महापालिकेतील माजी गटनेता आनंद चंदनशिवे, माजी सभापती गणेश पुजारी यांच्यासह समर्थकांनी बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार ३ फेब्रुवारी राेजी साेलापूर दाैऱ्यावर हाेते. या दिवशी ते आनंद चंदनशिवे यांच्या घरी जाणार हाेते. मात्र अजितदादांनी अखेरच्या क्षणी चंदनशिवे यांच्या घरी जाणे टाळले हाेते. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आनंद चंदनशिवे यांना मुंबईला बाेलावून घेतले. चंदनशिवे यांनी प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

बुधवारी सायंकाळी सहा वाजता अजितदादा गटाच्या पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी माजी सभापती गणेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अजितदादा गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादीचा शहरातील एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश झाल्याचे चंदनशिवे समर्थकांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस