शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला स्थानकावर एसटीत चढताना वृद्धेची बोरमाळ लंपास

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 14, 2024 20:14 IST

पाठीमागून वृद्ध चंद्राबाई चढत असताना गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील बोरमाळ लंपास केली.

सोलापूर : एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची एक तोळे सोन्याची बोरमाळ लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास सांगोला बस स्थानकावर घडली. याबाबत, राधाबाई रखमाजी बजबळकर (रा. जुनोनी, ता. सांगोला) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत, फिर्यादी राधाबाई बजबळकर आणि त्यांच्या सासू चंद्राबाई बजबळकर व नणंद कल्पना हिप्परकर अशा तिघीजणी मिळून मंगळवारी सकाळी १० वाजता सांगोला तालुक्यात जुनोनी येथून निघाल्या. महूदला जाण्यासाठी सांगोला बसस्थानकावर आल्या होत्या. त्या दरम्यान दुपारी १२ च्या सुमारास सांगोला-अकलूज एसटी बस लागल्याने महूदला जाण्यासाठी सून राधाबाई व नणंद कल्पना हिप्परकर एसटीत अगोदर चढल्या. 

पाठीमागून वृद्ध चंद्राबाई चढत असताना गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील बोरमाळ लंपास केली. हा प्रकार चंद्राबाई यांच्या लक्षात येताच त्यांनी सुनेला सांगितले. इतक्यात वृद्धेने आरडाओरड केल्यामुळे चालकाने एसटी बस थेट सांगोला पोलिस स्टेशनला आणून पोलिसांना घडला प्रकार सांगितला. यावेळी महिला पोलिस कर्मचारी यांनी महिला प्रवाशांची व पोलिसांनी पुरुषांची झाडाझडती घेतली. मात्र, बोरमाळ मिळून आली नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरtheftचोरी