शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचा गैरकारभार; पत्रकारावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 01:59 IST

हरवाळकर यांनी सहा महिन्यांपूर्वी अन्नछत्र मंडळाच्या गैरकारभाराची ‘माहिती अधिकारा’खाली माहिती मागवली होती.

सोलापूर : अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या गैरकारभाराची ‘माहिती अधिकारा’खाली माहिती मागविल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून खुनीहल्ला केल्याप्रकरणी जन्मेजय भोसले, अमोलराजे भोसले यांच्यासह अकरा जणांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीअन्वये अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.जन्मेजय भोसले, अमोलराजे भोसले, बाळासाहेब सोमनाथ पोळ (वय ४०), नितीन शिंदे, गोट्या माने, सनी सोनटक्के, गणेश भोसले, पिंटू साठे, स्वप्निल मोरे, गोविंद शिंदे (सर्व रा. अक्कलकोट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, यामध्ये अन्य तीन अनोळखी लोकांचा समावेश आहे. पत्रकार स्वामीनाथ यशवंत हरवाळकर (४९, अक्कलकोट) हे शिक्षक असून, ते सोशल मीडियावर पत्रकार म्हणून काम करतात. हरवाळकर यांनी सहा महिन्यांपूर्वी अन्नछत्र मंडळाच्या गैरकारभाराची ‘माहिती अधिकारा’खाली माहिती मागवली होती. त्यानंतर इन्कम टॅक्स, ईडी व विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. तेव्हापासून जन्मेजय भोसले व अमोलराजे भोसले हे त्यांच्यावर चिडून होते.बुधवारी हरवाळकर यांना नितीन शिंद,े बाळू पोळ यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत अन्नछत्र मंडळाच्या विरूद्ध बातमी दिली का? जन्मेजय भोसले व अमोलराजे भोसले यांच्या विरूद्ध तक्रार करतो काय? असे म्हणत तुला खलास करायला सांगितले आहे, असे बोलत हॉकीस्टीकने मारहाण केली. इतर आरोपींनी काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.हरवाळकर यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखलदरम्यान हरवाळकर यांनी चाकूने वार केला व गळ्यातील लॉकेट व हातातील अंगठी काढून घेतली, अशी फिर्याद आरोपी पोळ याने दिली आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी