आदिराज पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:27 IST2021-04-30T04:27:30+5:302021-04-30T04:27:30+5:30

माढा : आदिराज लक्ष्मण पाटील (५५, रा. महातपूर, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा ...

Adiraj Patil passed away | आदिराज पाटील यांचे निधन

आदिराज पाटील यांचे निधन

माढा : आदिराज लक्ष्मण पाटील (५५, रा. महातपूर, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. ते लोकमतचे वसुली विभागाचे प्रतिनिधी होत.

-------

अशोक ताकमोगे यांचे निधन

सोलापूर : मराठी भाषातज्ज्ञ अशोक शंकरराव ताकमोगे (७१, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, दोन बहिणी, असा परिवार आहे. ताकमोगे यांनी काहीकाळ बालभारतीच्या पुस्तक निर्मिती विभागात काम केले होते. वृत्तपत्रातील विविध विषयांवरील २५ हजार कात्रणे त्यांनी केली होती.

----

संजय साखरे

सोलापूर : सिद्धेश्वर मार्केट यार्डमधील व्यापारी संजय मन्मथ साखरे (५०, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुले, सून असा परिवार आहे.

----

कल्याणराव कोनी

सोलापूर : कल्याणराव शरणप्पा कोनी (७५, रा. श्रीशैलनगर) यांचे निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.

---

Web Title: Adiraj Patil passed away