शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात गणेशोत्सव शांततेसाठी २२२९ जणांवर कारवाईचा बडगा

By विलास जळकोटकर | Updated: September 21, 2023 17:54 IST

नोटिसांद्वारे समज : अफवांवर विस्वास ठेऊ नका, पोलिसांचे आवाहन

विलास जळकोटकर

सोलापूर : गणेशोत्सवाच्या काळात शांतता नांदावी, उत्सव निर्भयपणे साजरा करता यावा यासाठी पोलिसांनी मॉकड्रिल, दहशत माजवणाऱ्यांना १२१४ जणांना नोटिसा बाजवण्यात आल्या आहेत. विविध कलमान्वये एकूण २२२९ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. उत्सवकाळात अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे. 

सोलापुरात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवात ११७७ सार्वजनिक गणेश मंडळांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जोडीला ९५ हजार घरगुती ‘श्री’ची प्रतिष्ठापना झाली आहे. त्यातच ई ए मिलाद हा मुस्लीम बांधवांचा उत्सवही या काळातच आहे. धार्मिक उत्सवाच्या काळात विघ्नसंतोषी मंडळी गैरफायदा घेऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याची शक्यता गृहित धरुन पोलीस आयुक्ताच्या हद्दीतील सात पोलीस ठाण्यामार्फत २२२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.यांच्यावर कारवाया 

- ज्यांच्यावर अदखल पात्रे गुन्हे दाखल आहे अथवा परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत अशांवर पोलिसांनी कलम १०७ अन्वये.- आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कलम १०८ अन्वये तर संशयास्पदरित्या हालचाल करताना सापडलेल्यांवर कुलम १०९ अन्वये कारवाई करण्यात आली.- दोन पेक्षा अधिक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मंडळींवर कलम ११० अन्वये ॲक्शन घेण्यात आली.- समाजातील अशांतेला बाधा आणणाऱ्या लोकांची यादी तयार करुन त्यांना कलम १४४ अन्वये तात्पुरते तडीपार करण्याची कारवाईही करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस