शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावर अपघात; शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 12:21 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

 

पंढरपूर : पंढरपूर - टेंभूर्णी मार्गावर गुरसाळेजवळ झालेल्या अपघातातून शेतकरी संघटनेचे पंढरपूर येथील पदाधिकारी बालंबाल बचावले असून त्यांच्या गाडीने पलटी घेतली आणि रस्त्याच्या बाजूला जाऊन पुन्हा उभी राहिली. 

गुरसाळे पासून पुढे काहीच अंतरावर एका मोटार सायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात हा अपघात घडला. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी टेंभूर्णीच्या दिशेने निघाले असताना त्यांच्या इनोव्हा गाडीच्या समोर अचानक एक मोटार सायकलस्वार आला. त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना इनोव्हा गाडी पलटी झाली आणि रस्त्याच्या बाजूला जाऊन पुन्हा उभी राहिली.

अनेकांच्या साक्षीने हा अपघात घडला आणि मोटार सायकलस्वार मात्र सहीसलामत निघून गेला. इनोव्हा गाडीत दोघे जण होते, ते ही बचावले. गाडी पलटी होऊनही दोघेजण बचावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आजूबाजूला असलेले लोक तातडीने मदतीसाठी धावले. अपघात अत्यंत भयावह होता परंतु सुदैवाने या अपघातात कुणालाच काही झाले नाही ही सुदैवाचीच बाब असल्याचे अपघात पाहणाऱ्या नागरिकांनी सांगितले

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPandharpurपंढरपूर