शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजाराची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेतील कर निरीक्षक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:45 IST

सोलापूर : खरेदी केलेल्या मालमत्तेवर तक्रारदाराचे नाव लावून तशी कर पावती देण्यासाठी दोन हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ...

ठळक मुद्दे खरेदी केलेल्या मालमत्तेवर तक्रारदाराचे नाव लावून तशी कर पावती देण्यासाठी दोन हजार रूपये लाचेची मागणीयाप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

सोलापूर : खरेदी केलेल्या मालमत्तेवर तक्रारदाराचे नाव लावून तशी कर पावती देण्यासाठी दोन हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दीड हजार रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेतील कर निरीक्षकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

प्र्रकाश स्वामी मरेड्डी (वय ५४ कर निरीक्षक वर्ग ३, शहर हद्दवाढ विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर) असे लाच स्वीकारणाºया अधिकाºयाचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेवर तक्रारदाराचे नाव लावून तशी कर पावती देण्यासाठी कर निरीक्षक प्रकाश मरेड्डी यांनी दोन हजार रूपये लाचेची मागणी केली होती.  तडजोडीअंती दीड हजाराची लाच स्वीकारताना मरेड्डी यास शहर हद्दवाढ विभागाच्या कर संकलन विभागाच्या कार्यालयात रंगेहाथ सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, कविता मुसळे, सहाय्यक फौजदार निलकंठ जाधवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पवार, पोलीस शिपाई निलेश शिरूर, पोलीस शिपाई सिध्दाराम देशमुख, शाम सुरवसे यांनी पार पाडली. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे हे करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका