शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

५० हजाराची लाच स्वीकारताना अकलूज येथील पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:53 IST

५० हजार रूपयांची लाच स्वीकारताना अकलूज (ता़ माळशिरस) येथील पोलीस उपनिरीक्षकास पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़

ठळक मुद्दे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांनी ५० हजार रूपये लाचेची मागणी केली होती़याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

सोलापूर दि ११ : ५० हजार रूपयांची लाच स्वीकारताना अकलूज (ता़ माळशिरस) येथील पोलीस उपनिरीक्षकास पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ ही कारवाई गुरूवार ११ जानेवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास अकलूज पोलीस ठाण्यात केली़ राजेंद्र देवीदास राठोड (वय २८ रा़ उदयसिंग चौक, अकलूज, )असे लाच स्वीकारणाºया पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे़ राजेंद्र राठोड हे अकलूज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत़ तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यात मदत करून जामीन करण्यासाठी व दोषारोपपत्रात मदत करून लवकर पाठविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी लाचेची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर त्याबाबत ८ जानेवारी २०१८ रोजी तपासणी करण्यात आली़ त्यानंतर गुरूवार ११ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी ती स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़  ही कारवाई पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक शिर्के यांच्या पथकाने केली़ याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याचे सांगितले़  

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग