शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सोलापुरातून भाजी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण; पित्याची पोलीस ठाण्यात धाव

By विलास जळकोटकर | Updated: April 1, 2024 18:14 IST

या प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत भाजी विक्रेते असलेले इरफान उस्मान गनी बागवान (वय- ४९, रा. १४४, बेगम पेठ, सोलापूर) यांनी म्हटले आहे की, फिर्यादीचा मुलगा आयान हा विजापूर रोडवरील भारती विद्यापीठ येथे इयत्ता १२ मध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादी आपल्या कुटुंबासमवेत बेगम पेठ येथे वास्तव्यास आहेत.

 सोलापूर : भाजी विक्रेत्याच्या मुलाचं राहत्या घरापासून कोणीतरी फूस लाऊन अपहरण केले. शोधाशोध घेऊन अखेर पित्याने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. आयान इरफान बागवान (वय १७, बेगम पेठ, सोलापूर) असे अपरण झालेल्या कॉलेजकुमार मुलाचं नाव आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत भाजी विक्रेते असलेले इरफान उस्मान गनी बागवान (वय- ४९, रा. १४४, बेगम पेठ, सोलापूर) यांनी म्हटले आहे की, फिर्यादीचा मुलगा आयान हा विजापूर रोडवरील भारती विद्यापीठ येथे इयत्ता १२ मध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादी आपल्या कुटुंबासमवेत बेगम पेठ येथे वास्तव्यास आहेत. भाजी विक्रीच्या व्यवसायवर त्यांची गुजराण चालते. रात्री ९ च्या सुमारास फिर्यादीचा मुलगा घरातून बाहेर पडला तो परत न आल्याने आजूबाजूच्या परिसरासह नातलगाकडे त्याची चौकशी केली मात्र सापडला नाही. फिर्यादीने जेलरोड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. कोणीतरी त्याला फूस लावून त्याचे अपहरण केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. अधिक तपास सहा. फौजदार झेड. एन. काझी करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस