गुळपोळीत आधार कार्ड शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:32 IST2021-02-26T04:32:25+5:302021-02-26T04:32:25+5:30

यावेळी सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख, पं. स. सदस्य इंद्रजित चिकणे, शिरीष चिकणे, ...

Aadhar card camp in Gulpoli | गुळपोळीत आधार कार्ड शिबिर

गुळपोळीत आधार कार्ड शिबिर

यावेळी सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख, पं. स. सदस्य इंद्रजित चिकणे, शिरीष चिकणे, कृष्णा चिकणे, कैलास माळी, संजय चव्हाण, माजी सरपंच दत्तात्रय काळे, तंटामुक्त अध्यक्ष गणेश चिकणे, ग्रामसेवक वैभव माळकर, तलाठी रावसाहेब देशमुख, पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे उपस्थित होते.

कार्यक्रमास कृष्णा चिकणे, गणेश चिकणे, इंद्रजित चिकणे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी आयोजित शिबिरात नवीन आधार कार्ड काढणे, डिजिटल आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे हे पोस्ट विभागाच्या वतीने जनतेसाठी राबविण्यात येत आहे. तसेच पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, नितीन पाटील, किरण खुरंगळे, गणेश लंगोटे, शिरीष चिकणे, कृष्णा चिकणे, गुलाब शेख, योगेश चिकणे, प्रसाद पाटील यांच्यासह डाक आवेक्षक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक भैरवनाथ चौधरी यांनी केले, तर आभार नितीन पाटील यांनी मानले.

Web Title: Aadhar card camp in Gulpoli